शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद १४४, पंचायत समितीसाठी २६८ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 02:35 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ पाचव्या दिवशीही सुरू होती

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ पाचव्या दिवशीही सुरू होती. यावेळी १४४ उमेदवारांनी तर पंचायत समितीसाठी २६८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यात जिल्हा परिषदेसाठी ८१ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल केले, तर पंचायत समिती गणांसाठी १७२ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. रायगड जिल्हा परिषदेसाठीच्या ५९ जागांवर विजय मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावले आहे.जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी आपल्या पक्षाविरोधात उमेदवारी लढविणाऱ्याला चीत करण्यासाठी तुल्यबळ उमेदवार सर्वच पक्षांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेसाठी अलिबागमधून रविवारी शेतकरी कामगार पक्षातर्फे मापगावमधून दिलीप भोईर व काँग्रेसतर्फेराजा ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही दिग्गजांचे अर्ज दाखल होण्याचे संकेत अलिबागमधून प्राप्त होत आहेत. (प्रतिनिधी)