शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून करीअर करायचंय... मग हे वाचाच!

By admin | Updated: May 4, 2016 20:03 IST

कार्टूनला एका वेगळ्या स्तरावर नेण्यात आलं आहे. अ‍ॅनिमेशनच्या सहाय्याने कागदावरचं हे निर्जीव जग जिवंत करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे जग बनवण्यासाठी पहिली गरज असते ती व्यंगचित्रकाराची.

तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी भुतकाळात जमा होत असल्याने व्यंगचित्र आणि पर्यायाने व्यंगचित्रकारांचं भविष्य नेमकं काय आहे ? हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी व्यंगचित्रकारांसाठी पर्याय उपलब्ध झालेला दिसत नाही. कार्टूनला एका वेगळ्या स्तरावर नेण्यात आलं आहे. अ‍ॅनिमेशनच्या सहाय्याने कागदावरचं हे निर्जीव जग जिवंत करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे जग बनवण्यासाठी पहिली गरज असते ती व्यंगचित्रकाराची. सध्या टीव्ही चॅनेल्स ज्यामध्ये खासकरुन प्रसारमाध्यमं आणि वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्रकारांसाठी खुप मागणी आहे. रोज घडणा-या घटनांवर भाष्य करण्यासाठी त्यांची गरज भासते. अनेकदा जी छाप शब्दांमधून पाडता येत नाही ते काम व्यंगचित्राद्वारे करता येतं. याची अनेक उदाहरणंदेखील आपल्याकडे आहेत. व्यंगचित्रांद्वारे सरकार, समाजातीन चुकीच्या गोष्टींवर सर्रोस फटकेबाजी करता येते. इलेक्ट्रॉनिक मिडियामध्येदेखील व्यंगचित्रांवर आधारित कार्यक्रम केले जातात. तसंच उपहासात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी व्यंगचित्रांचा वापर करत अ‍ॅनिमेशन तयार केले जातात. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार कोणी करत असेल तर संधी नक्कीच उपलब्ध आहे.व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे असल्यास लागणारी पात्रता -

- व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे असल्यास बारावी पास होणं गरजेचं - व्यंगचित्रकाराला सर्जनशीलतेसोबत तांत्रिक गोष्टींची माहिती असणेदेखील गरजेचं आहे- एक चांगला चित्रकार असण्यासोबत व्यंगचित्रकाराला व्यंगचित्रकाराच्या सर्व पैलूंची माहितीदेखील असायला हवीप्रमुख संस्था -दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट्स, नवी दिल्लीजे जे स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबईनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद