शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

यादवच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: September 10, 2016 02:23 IST

माथाडी कामगारांच्या बोगस घरवाटप प्रकरनी अटकेत असलेल्या दिलीप यादवच्या पोलीस कोठडीत वाढ झाली

नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या बोगस घरवाटप प्रकरनी अटकेत असलेल्या दिलीप यादवच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान एपीएमसी पोलीसांनी पाहिजे असलेल्या संतोष चव्हाणला देखिल अटक केली आहे. तपासात यादवच्या विविध बँक खात्यामधुन इतर बँक खात्यामध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती पोलीसांसमोर उघड झाली आहे.नेत्यांच्या कोट्यातुन माथाडी कामगारांची घरे बिगर माथाडी कामगारांना मिळवुन देतो असे सांगुन अनेकांची कोट्यावधीची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी दिलीप यादवला अटक केली आहे. दिलीप यादव हा राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चा कर्मचारी असुन गेली दिड ते दोन वर्षापासुन तो हा प्रकार करत होता. यादरम्यान युनियनची पत्रे व पदाधीकारयांच्या सह्यांच्या शिक्यांचा गैरवापर करुन हा प्रकार केला आहे. यादवकडून युनियनच्या पत्राचा वापर होत असल्यामुळे हमकास घरे मिळतील असा विश्वास ठेवुन अनेकांनी त्याच्याकडे लाखो रुपये दिले आहेत. त्यापैकी सुमारे दिडशे जणांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे. यादवच्या अटकेनंतर पोलीसांनी त्याच्या बँक खात्यातील व्यवहाराच्या चौकशीला सुरवात केली होती. त्यामध्ये यादवच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे व त्याच्या बँक खात्यातुन इतर काही बँख खात्यात ती रक्कम गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ती बँक खाती कोनाची याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी संतोष चव्हाणला देखिल पोलीसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर पर्यंतची कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र गलाडें यांनी सांगितले.