शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सहीप्रकरणी रासपच्या उमेदवारावर गुन्हा

By admin | Updated: October 30, 2014 01:46 IST

संयुक्त खात्यातील 5.70 कोटी रुपये परस्पर काढल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह राजकुमार भोसले, आयसीआयसीआयचे कर्मचारी मंगेश राऊत, अजय जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : धनादेशावर खोटी सही करून संयुक्त खात्यातील 5.70 कोटी रुपये परस्पर काढल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह राजकुमार भोसले, आयसीआयसीआयचे कर्मचारी मंगेश राऊत, अजय जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेखर गोरे हे माण मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
याप्रकरणी शेखर गोरे यांचे भाऊ अंकुश यांचे स्वीय सहायक महेश बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, अंकुश आणि शेखर गोरे यांची कमल एंटरप्रायजेस कंपनी असून तिचे आयसीआयसीआय बँकेच्या दहिवडी शाखेत संयुक्त खाते आहे. या खात्यातील 5 कोटी 70 लाखांची रक्कम शेखर यांनी कंपनीतील कर्मचारी राजकुमार भोसले यांच्या सहकार्याने अंकुश यांची बनावट सही करून परस्पर काढले आहेत. हा ‘अॅट पार’ धनादेश आयसीआयसीआय बँकेच्या पुणो येथील फडके हौद शाखेतील कर्मचारी अजय जैन या कर्मचा:याच्या मदतीने वटवून घेतला आणि ही रक्कम स्वत:च्या आदित्य कन्स्ट्रक्शनच्या नावे जमा करून घेतली. ही रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या कोथरुड शाखेतील आदित्य कन्स्ट्रक्शनच्या खात्यात  जमा झाल्याचे उघड झाले.