शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत लठ्ठ महिला आज मुंबईत दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 03:09 IST

जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद शनिवारी सकाळी मुंबईत येणार आहे. इजिप्त येथे राहणाऱ्या इमान यांचे वजन ५०० किलो आहे.

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद शनिवारी सकाळी मुंबईत येणार आहे. इजिप्त येथे राहणाऱ्या इमान यांचे वजन ५०० किलो आहे. अति लठ्ठपणामुळे गेल्या काही वर्षांपासून बिछान्याला खिळून असलेल्या इमान वजन कमी करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येत आहेत. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करणार आहेत.एअरबसच्या विशेष विमानाने ३६ वर्षीय इमान अहमद यांना मुंबईत आणण्यात येत आहे. त्यांच्या शरीराचे आकारमान आणि वजनामुळे त्यांना घेऊन येण्यासाठी विमानामध्येही काही बदल करण्यात आले आहेत. डॉ. अर्पणा भास्कर, डॉ. कमलेश बोहरा आणि इमान यांची बहीण शायमा अहमद हे त्यांच्यासोबत असतील.या शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून, तेथे एक आॅपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम आहे. ७ फूट रुंद दरवाजे असून, बेडदेखील ७ फूट रुंद आहे. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्यासोबत विशेष चमू उपस्थित राहणार असून, शस्त्रक्रियेनंतर इमामला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुंबईत राहावे लागणार आहे.