शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जागतिक आदिवासी दिनी आदिवासींचे उपोषण

By admin | Updated: August 9, 2016 12:33 IST

दिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी बांधवांवर अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे चिञ बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ९ -  आज जागतिक आदिवासी दिन. शासनाने आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींबद्दल कळवळा व्यक्त करत वेगवेगळे उपक्रम  राबवले आहेत. मात्र आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी बांधवांवर अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे चिञ बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे .
ठेंगोडा ता.बागलाण येथिल आदिवासी बांधव गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राहत असलेली वस्तीची जागा  खाजगी मालकिची असल्याने  शेतमालकाने कायदेशीर मार्गाने पोलिस बंदोबस्तात आदिवासींची घरे उध्वस्त केली .
माञ ज्या शेतकऱ्यांने आदिवासींचे घरे उध्दस्त केले त्यानेच सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाले आहे.  सदर शेतकऱ्यांचे  अतिक्रमण काढा यासाठी  या आदिवासींनी तहसिलदार बागलाण यांना निवेदन दिले आहे मात्र.सदर अतिक्रमण काढण्यास विलंब होत असल्याने या आदिवासींनी पंधरा दिवसापुर्वी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले होते. माञ  पंधरा दिवसात कार्यवाही करु असे तोंडी आश्वासन देऊन आदिवासींची बोळवन केली होती . माञ अतिक्रमण काढलेच नसल्याने या आदिवासिंनी सोमवार पासुन पुन्हा तहसिल आवारात उपोषण सुरु केले आहे.  आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आदिवासींनाच उपोषण करावे लागत आहे.