शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या मुलांना देणार संगणक प्रशिक्षण

By admin | Updated: July 4, 2015 03:14 IST

स्पर्धात्मक युगात टिकाव लागावा म्हणून कामगारांच्या पाल्यांना हायटेक करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कामगार पाल्यांना

चेतन ननावरे , मुंबई स्पर्धात्मक युगात टिकाव लागावा म्हणून कामगारांच्या पाल्यांना हायटेक करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कामगार पाल्यांना स्पर्धा परीक्षा आणि संगणक प्रशिक्षण देण्याचे वर्ग लवकरच मंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील ३५ लाख कामगारांची मंडळाकडे नोंद आहे. त्यांच्याकडून मंडळाला निधीही मिळतो. परिणामी, कामगारांचा व कुटुंबाचा विकास करण्याची मंडळाची जबाबदारी आहे. त्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या दोन्ही उपक्रमांचा फायदा नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना होणार आहे. पाल्यांची निश्चित आकडेवारी मंडळाकडे नसल्याने तूर्तास तरी १८ गट कार्यालये व २ प्रकल्प कार्यालयांत हे उपक्रम सुरू करण्यात. या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची व्याप्ती कितपत वाढवायची, यावर निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, नामवंत व अनुभवी संगणक प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. लवकरच उपक्रमांची रुपरेषा ठरवण्यात येईल. संस्थांनी पाठवलेल्या प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर मंडळ निर्णय घेणार आहे. सध्या ज्या संस्थांनी मंडळाला प्रस्ताव पाठवले, त्यांच्या प्रतिनिधींसोबत अभ्यासक्रमाची रुपरेषा, कालावधी अशा विविध बाबींवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत प्रशिक्षणमुंबई, रत्नागिरी, पुणे, लातूर, नांदेड, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ठराविक कामगार क्रीडा भवन, ललित कला भवन आणि कामगार कल्याण भवनमध्ये स्पर्धा परीक्षा आणि संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.