शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशातच कार्यरत व्हा!

By admin | Updated: August 29, 2016 03:06 IST

मेक इन इंडिया चांगला उपक्रम आहे. पण वाढता ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी मेक इन इंडियासोबत मेक युवर करियर इन इंडिया अर्थात आपल्या देशातच कार्यरत व्हा.

निगडी : मेक इन इंडिया चांगला उपक्रम आहे. पण वाढता ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी मेक इन इंडियासोबत मेक युवर करियर इन इंडिया अर्थात आपल्या देशातच कार्यरत व्हा. त्यानेच देश घडेल, असे मत उद्योजक प्रमोद चौधरी यांनी दिला. ज्ञानप्रबोधिनी नवनगरविद्यालय स्नातक संघाने आयोजित केलेल्या प्रबोधरत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, संचालक डॉ. गिरीश बापट, आशिष शाळू, अजय लोखंडे, अ‍ॅड. प्रतिभा जोशी-दलाल, निरंजन भाटे, प्रशांत कोंडे, शशांक म्हसवडे, शिवराज पिंपुडे आदी उपस्थित होते.चौधरी म्हणाले, ‘‘शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या चारित्र्यघडणीबरोबर त्यांच्यात उद्योजकतादेखील जोपासली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर कामे करणाऱ्या माणसांच्या नोकऱ्या घालवण्यासाठी न होता रोजगारनिर्मितीसाठी करायला शिकवला पाहिजे. अपयशाला न घाबरता, जोखीम घेण्याची मनोवृत्ती तरुणांमध्ये निर्माण करायला हवी. केवळ चार भिंतींमधले पुस्तकी शिक्षण न देता, नवे प्रयोग करण्यास, नवा विचार करण्यास उद्युक्त करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. १८ ते ३५ वयोगटातील युवकांना लहान मोठी कामे कारणासाठी उपयुक्त ठरेल, असे व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे. यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा.’’श्रीराम दांडेकर म्हणाले, ‘‘आपली या क्षेत्रात चीनशी स्पर्धा आहे आणि आपण त्यांच्याकडून शिक्षणाची उच्च पातळी अंगीकारली पाहिजे.’’ प्रशांत आहेर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. मृणाल धोंगडे, आदित्य शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शीतल केसकर-कापशीकर यांनी हुतात्मा कॅप्टन मंदार बोकिल यांच्यावर पोवाडा सादर केला. उमेश पुरोहित यांनी गायलेल्यावंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)