शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर हल्ला करून मंगळसूत्र नेले हिसकावून

By admin | Updated: July 15, 2016 15:21 IST

रात्रीच्या वेळी एका आरोपीने महिलेच्या डोळ्यात तिखट फेकून तिचे मंगळसूत्र हिसकावून घेतले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 15 - रात्रीच्या वेळी एका आरोपीने महिलेच्या डोळ्यात तिखट फेकून तिचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. नंतर त्या महिलेल्या तिच्याच घरात बंद करून आरोपी पळून गेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री मनिषनगरात घडली. या घटनेत उज्ज्वला उमाकांत फिरंगे (वय ४८) या महिलेच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे. फिरंगे सोनेगावच्या शिल्पा सोसायटीतील सनराज पॅलेसमध्ये राहतात. सोमवारी रात्री त्या आपल्या घरात बसून होत्या. रात्री ७.१५ वाजता त्यांचे दार वाजले. पती कामावरून परतले असावे, असे समजून त्यांनी दार उघडले. त्याचवेळी दारात उभा असलेल्या आरोपीने फिरंगेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. फिरंगे यांना घरात ढकलून बाहेरून दाराची कडी लावून आरोपी पळून गेला. या घटनेमुळे प्रचंड दहशतीत आलेल्या फिरंगे यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारची मंडळी त्यांच्या दारासमोर गोळा झाली. त्यांनी बाहेरून दाराची कडी उघडली. त्यानंतर फिरंगे यांना शेजा-यांनी दिलासा देत काय झाले त्याबाबत विचारणा केली. काही वेळेनंतर त्यांचे पती घरी परतले. त्यांनी सोनेगाव पोलिसांना कळविले. फिरंगे यांच्या तक्रारीनुसार, सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपी २५ ते ३० वयोगटातील होता. त्याने काळा पॅन्ट, काळे शर्ट घातले होते आणि त्याच्या हातात हेल्मेट होते. महिलांमध्ये दहशत शहरात दागिने हिसकावून नेण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, कुणी दारात येऊन हल्ला करून मंगळसूत्र हिसकावून नेण्याची अशा प्रकारची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.