शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भिंत कोसळून विद्यार्थिनी ठार

By admin | Updated: July 10, 2015 02:32 IST

तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत कोसळून श्रावणी लक्ष्मीकांत जोशी (११) हिचा मृत्यू झाला,

मानवत (जि़ परभणी) : तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत कोसळून श्रावणी लक्ष्मीकांत जोशी (११) हिचा मृत्यू झाला, तर अन्य एक विद्यार्थिनी जखमी झाली. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.मंगरुळ येथील प्राथमिक शाळा दोन सत्रात भरते. दुपारच्या सत्रात मध्यंतरानंतर दीड वाजेच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने शौचालयाची भिंत कोसळली. यात इयत्ता पाचवीतील श्रावणीच्या अंगावर भिंत पडल्याने ती जागीच मरण पावली. बाजूस असणाऱ्या भारती आबासाहेब निलवर्ण (१२) हिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला परभणी येथे हलविले. (प्रतिनिधी)-----मृतदेह घेण्यास नकारश्रावणीच्या नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला व दोषींवर कारवाईची मागणी केली. शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे आणि इतरांनी नातेवाईकांची समजून काढून कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.