शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी साक्षीदाराची साक्ष पूर्ण

By admin | Updated: July 5, 2017 05:20 IST

शीना बोरा हत्याप्रकरणात पहिल्या सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पहिले साक्षीदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणात पहिल्या सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पहिले साक्षीदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपण या प्रकरणी तपास केल्यानंतरच, शीना बोरा हत्येचा कट इंद्राणी, संजीव खन्ना आणि रायने केल्याचा निष्कर्ष काढत, गुन्हा नोंदविल्याचे न्यायालयाने सांगितले.शीना बोरा हत्येप्रकरणातील पहिले साक्षीदार म्हणून, पोलीस उपनिरीक्षक गणेश दळवी यांची साक्ष नोंदविण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. त्यानंतर, इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व पीटर मुखर्जीच्या वकिलांनी दळवी यांची उलटतपासणी घेणे अपेक्षित होते. मात्र, ही उलटतपासणी श्यामवर रायची साक्ष नोंदविल्यानंतरच घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती बचावपक्षाच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला केली. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला १७ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. दळवी यांनी न्यायालयात नोंदविलेल्या साक्षीनुसार, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी राय पोलिसांच्या कोठडीत होता. याबाबत चौकशी करत असताना, शीना बोरा हत्येचा छडा लागला आणि तपासाअंती इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्याविरुद्ध दळवी यांनी गुन्हा नोंदविला. दळवी यांनी न्यायालयाला दाखविलेले कागदपत्र, एफआयआर नसल्याचा दावा बचावपक्षाचे वकील सुदीप पासबोला यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा सीआरपीसी कलम १६२ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला, असे पासबोला यांनी सांगितले.खासगीत बोलण्याची परवानगी मान्यदळवी यांनी एफआयआर करण्यापूर्वी तपास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांचा सीआरपीसी कलम १६२ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला, असे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, पीटरची इंद्राणीशी १५ मिनिटे खासगीत बोलण्याची परवानगी न्यायालयाने मान्य केली.