शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच लोक सरकारला कंटाळले

By admin | Updated: November 3, 2015 02:45 IST

भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल

मुंबई : भाजपा आणि शिवसेना सत्तेत असूनही राष्ट्रवादी-काँग्रेसने त्यांच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या. यावरून एक वर्षाच्या आतच लोकांचा या सरकारबद्दल अपेक्षाभंग झाल्याचे सिद्ध होते, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तटकरे म्हणाले की, आमच्या सरकारमधील दोन पक्षांमध्ये मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते. पण या सरकारमधील दुहीचा दुष्परिणाम पहिल्याच वर्षात झालेला दिसतो. आजच्या निकालाने या सरकारच्या कामगिरीचा पंचनामा जनतेने केला आहे. सरकारवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही, हे त्यांच्या वक्तव्यांवरूनच दिसत आहे. शिवसेना आणि भाजपात कितीही वितुष्ट आलेले दिसत असले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखविणार नाही, असे भाकीत तटकरे यांनी व्यक्त केले. दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फसवणूक करीत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, राज्यातील लाखो एपीएल कार्डधारकांना ७ रुपये किलोने गहू आणि ९ रुपये किलोने तांदूळ दिला जात होता, तो या सरकारने बंद केला. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये दिलेली अन्नसुरक्षा नवीन नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात भाजपाचा पराभव झाला, यात बरेच काही आले, असे तटकरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)