शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाई भत्त्याची रक्कम रोखीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 01:49 IST

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय वित्तमंत्री

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून, तसे आदेशही काढले आहेत.१ जानेवारी २०१६पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११९ टक्क्यांवरून १२५ टक्के करण्यात आला आहे. तसेच १ सप्टेंबर २०१६पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे. दिनांक २० आॅक्टोबर २०१६च्या निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याच्या विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे पुढे लागू राहणार असून, सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे. कालच आॅक्टोबरचे वेतन २५ आॅक्टोबरला देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)