शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या तेराव्याला पतीचे निधन !

By admin | Updated: October 12, 2016 21:25 IST

पत्नीच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पत्नीच्या तेरवीच्या दिवशीच पतीचेही निधन झाले. ही दु:खद घटना खामगावात बुधवारी घडली. पती-पत्नीची सात

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि.12 : पत्नीच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पत्नीच्या तेरवीच्या दिवशीच पतीचेही निधन झाले. ही दु:खद घटना खामगावात बुधवारी घडली. पती-पत्नीची सात जन्माची गाठ या घटनेमुळे कायम राहिली असा सूर नातेवाईकांमधून निघाला.
स्थानिक चांदमारी भागात रहिवाशी असलेले वसंतराव यशवंतराव आखरे यांच्या पत्नी सिंधूबाई वसंतराव आखरे वय ६९ यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ११ आॅक्टोबर रोजी आयोजित केला होता. त्यानिमित्ताने सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु सकाळी ६ वाजताचे सुमारास वसंतराव आखरे वय ८२ यांची प्रकृती बिघडली व यामध्ये त्यांचे निधन झाले. वसंतराव आखरे यांच्या निधनाने त्यांच्या नातेवाईकांना धक्काच बसला. आईच्या तेरवीच्या दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहे. मृतक वसंतराव आखरे व सिंधूबाई आखरे दोघेही पदवीधर होते. वसंतराव आखरे यांनी कबड्डी खेळात १९५९ ला विद्यापीठस्तरावर कलरकोट मिळविला होता. तर सिंधूबाई यांनी बॅटमिंटन स्पर्धेत १९६५ ला कलरकोट मिळविला होता. वसंतराव आखरे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे निधनानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, ३ मुली, सुन, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.