शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाइन औषधविक्रीला विरोध का?’

By admin | Updated: June 17, 2016 03:14 IST

इंटरनेटच्या युगात आॅनलाईन हे खरेदी -विक्रीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. लोकांमध्ये जनजागृती नसल्याने त्यांना चांगल्या प्रतीची आणि योग्य संकेतस्थळावरुन औषधे घेता येत नाहीत.

मुंबई : इंटरनेटच्या युगात आॅनलाईन हे खरेदी -विक्रीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. लोकांमध्ये जनजागृती नसल्याने त्यांना चांगल्या प्रतीची आणि योग्य संकेतस्थळावरुन औषधे घेता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशातील दुर्गम भागातही सहज औषधे उपलब्ध होऊ शकतात, असा युक्तीवाद करत आॅनलाईन फार्मसीला विरोध का असा सवाल इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशनने (आयपीए) पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आज अनेक वस्तू ग्राहकांना त्यांच्या दारापाशी मिळतात. त्याचप्रमाणे आजारी असणाऱ्या एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा उपयोगी ठरणारी आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची, रुग्णांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही औषधांचा व्यवसाय आॅनलाईन करत आहोत. त्यात कोणतेही गैरप्रकार करत नाही. लोकांनी योग्य त्या साईटवरुन औषधे घेतल्यास रुग्णांची फसवणूक होणार नाही, असा दावा आयपीएने केला.प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे विकण्यास बंदी आहे आणि आॅनलाईनमध्ये रुग्णांची फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आॅनलाईन फार्मसीवर कारवाई करण्यात येत असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)