शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

कुणी चेक देता का चेक!

By admin | Updated: February 10, 2016 00:54 IST

ठाण्यात होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी राज्य शासन, महापालिका, खासदार व आमदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याने, ‘कुणी चेक देता का चेक’,

ठाणे : ठाण्यात होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी राज्य शासन, महापालिका, खासदार व आमदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याने, ‘कुणी चेक देता का चेक’, असे म्हणण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे. मुख्य संमेलनाच्या सात दिवस आधीच म्हणजे येत्या शुक्रवारपासून स्थानिक कार्यक्रमांस सुरू होणार आहेत. मात्र, दोन दिवसांवर संमेलनाचे कार्यक्रम आले, तरी केवळ आश्वासने आहेत.कल्याण-डोंबिवली पालिकेकडून ११ लाख, तर डी. वाय. पाटीलच्या पी. डी. पाटील यांचे पाच लाख वगळता, राज्य शासनाचे २५ लाख, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे १० लाख, आ. सुभाष भोईर यांनी घोषित केलेले पाच लाख अजूनही मिळालेले नाहीत. निधीअभावी कलाकारांचे मानधन व इतर प्रमुख कामे कशी मार्गी लावायची, हा प्रश्न पडला आहे. - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने ते संमेलनाचे कार्य सिद्धीस नेतील, याबद्दल आयोजकांमध्ये विश्वास आहे. मात्र, त्यांच्यामागे पालघर पोटनिवडणुकीपासून अनेकविध जबाबदाऱ्या असल्याने आयोजकांना चिंता वाटत आहे.