शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी केव्हा सोडणार?

By admin | Updated: July 6, 2016 01:59 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये

मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून पाणी केव्हा सोडणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणांहून दुष्काळग्रस्त भागांत पाणी देण्याबाबत राज्य सरकार का विचार करत नाही? सरकारने याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.राज्य सरकार मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून दुष्काळी भागात पाणी देण्याचा विचार का करत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडे उपस्थित केला. ‘लास वेगासमध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्यांनी अनेक धरणे बांधली आहेत. पाण्याचा साठा कमी झाल्यास अन्य भागांतून लास वेगासच्या धरणांत पाणी सोडण्यात येते. तेथे धरणे जोडलेली आहेत. असा विचार राज्य सरकार का करू शकत नाही? याबाबत सारासार विचार करावा आणि निर्णय घ्यावा,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)