शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मार्डचे प्रश्न सुटणार कधी?

By admin | Updated: June 30, 2015 03:15 IST

एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे,

मुंबई : एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच शाखेत डॉक्टरांना काम करण्याची संधी बॉण्डदरम्यान मिळाली पाहिजे, ही मार्डची प्रमुख मागणी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. स्पेशलायझेशनसाठी डॉक्टरांना तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण करावे लागते. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर १ वर्ष त्यांना बॉण्ड पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण, या बॉण्डमध्ये डॉक्टरांना त्याच स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळत नाही. फक्त ३० ते ४० टक्के डॉक्टरांनाच त्यांच्या स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळते. उर्वरित ६० ते ७० टक्के डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करावे लागते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांचे वय साधारणत: २७ ते ३०च्या घरात असते. या वयात निकालानंतर लगेच बॉण्ड न मिळाल्याने घरी बसावे लागते. यामुळे निकालानंतर एका महिन्यात त्याच शाखेचा बॉण्ड द्यावा, असे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. सुरक्षा, विद्यावेतनात वाढ या प्रश्नांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. पण, लिखित स्वरूपात काहीही मिळाले नाही. रुग्णसेवा करत असताना, निवासी डॉक्टरांना टीबीची लागण होते. टीबी झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक असते. म्हणूनच टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांची भरपगारी रजा द्यावी.महिला निवासी डॉक्टरांना प्रसूतीसाठीदेखील भरपगारी दोन महिने रजा द्यावी अशीही आमची मागणी आहे. पण, कोणत्याच मागणीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे २ जुलैपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजा टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.