शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा खेळ कधी थांबणार?

By admin | Updated: October 31, 2014 00:50 IST

मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी जीवघेण्या ठरत आहेत. २०१३ मध्ये देशात ९१०० जणांचा मृत्यू, तर २९ हजार ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. याची दखल घेत शासनाने केंद्रीय मोटार

ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी धोकादायक : देशात ९१०० जणांचा मृत्यूसुमेध वाघमारे - नागपूर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी जीवघेण्या ठरत आहेत. २०१३ मध्ये देशात ९१०० जणांचा मृत्यू, तर २९ हजार ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. याची दखल घेत शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल करीत, सळाखी बाहेर आलेल्या ट्रक्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतानाही प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) चौकाचौकात उभे असलेले वाहतूक पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांपासून ते सीमेरेषेवर सर्वत्र नवी गृहसंकुले (रेसिडेन्शियल अपार्टमेंटस) उभे राहात आहेत. यांना लागणाऱ्या विशेषत: लोखंडी सळाखीचा व्यवसायाने चांगलाचा जोर पकडला आहे. याचा बाजार इतवारीसह, घाटरोड, कमालचौक, मानेवाडा रोड आदी परिसरात व्यापलेला आहे. ही सर्वच ठिकाणे गर्दीच्या ठिकाणी आहेत. येथूनच या सळाखी बांधकाम ठिकाणी जातात. परंतु अनेक जण पैसे वाचविण्यासाठी आवश्यक वाहनांचा उपयोग करीत नाही. विशेषत: छोट्या वाहनांचा वापर करताना अधिक दिसून येतात. ट्रकमधूनही सळाखी घेऊन जात असताना तीन ते पाच फूट सळाखी बाहेर आलेल्या असतात. काही वाहनांतून तर सळाखी रस्त्यावर घासत वाहून नेतात. वाहनातून बाहेर आलेल्या या सळाखींना अनेक जण फडके बांधून मोकळे होतात. मात्र, यामुळे या प्रकारांमुळे अपघाताचा मोठा धोका संभावतो. शहरात अशा अपघाताच्या संख्येची नोंद नसली तरी भारतात दरवर्षी आठ हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे. पूर्वी ट्रकवर एक मीटरपर्यंत लोखंडी सळाखी वाहून नेण्याची परवानगी होती. मात्र वाहनचालक एक मीटरपेक्षा अधिक सळाखी ट्रकमध्ये वाहून नेत असल्याच्या तक्रारी वाढल्याने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ९३ मधील पोटनियम (८) मध्ये बदल करण्यात आले. आता नव्या नियमानुसार ट्रकबाहेर एक इंचही सळाखी दिसल्यास ट्रकचालकांविरु द्ध कठोर कारवाई करण्याचे, वेळ पडल्यास ट्रक जप्त करण्याचे आदेश आहेत, परंतु शहराच्या रस्त्यांवर भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनातून बाहेर निघालल्या सळाखी सहज दिसून येतात.