शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

By admin | Updated: July 4, 2016 01:48 IST

टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

वरवंड : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच पालखी सोहळ्याच्या वेळेस पावसाचे आगमन झाले.ग्रामस्थांनी स्वागत करण्यासाठी ग्रामस्त गावच्या वेशीवर मोठ्या संख्येने हजेरी लावून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच पालखी सोहळ्याचे वरवंड येथे सायंकाळी ६.२० च्या दरम्यान आगमन झाल्याबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळीच्या पायघडया व पालखी सोहळा आपल्या गावी येणार असल्याने ग्रामस्थांनी घराच्या दारासमोर रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता व विठुरायाने आपली हाक ऐकली वाटते व पालखी सोहळा येताच पावसाने सुरुवात केली आहे. या वेळी तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष घरळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सरपंच संजय खडके, ग्रामसेवक अशोक शेळके, रत्नाकर दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, संजय दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, नाना शेळके, अशोक फरगडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. गावामध्ये या सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची व नाष्ट्याची ग्रामस्थांबरोबर गावांतील ग्रामस्थ, श्री गोपीनाथ ट्रान्स्पोर्ट, शिवकृपा तरुण मंडळ, शुभकार्य व्यावसायिक संघ या मंडळांनी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली.