शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

२४ नोव्हेंबरपासून विवाहांचा धूमधडाका

By admin | Updated: November 16, 2015 03:40 IST

तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर विवाह मुहूर्तांचा एकच धडाका २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी जुलै महिन्यापर्यंत मुहूर्तांची माळ लांबलेली असून विशेष

ठाणे : तुळशीचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर विवाह मुहूर्तांचा एकच धडाका २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या वेळी जुलै महिन्यापर्यंत मुहूर्तांची माळ लांबलेली असून विशेष म्हणजे मे महिन्यात फक्त एकच मुहूर्त आहे. नोव्हेंबरमध्ये ३, डिसेंबरमध्ये १४, जानेवारी १२, फेब्रुवारीत १४, मार्च १२, एप्रिलमध्ये १४, मे मध्ये १, जुलैमध्ये ५ असे मुहूर्त आहेत. तर, जूनमध्ये एकही मुहूर्त नाही. एकूण ७४ मुहूर्तांपैकी ४४ मुहूर्त गोरज आहेत.१३ जून २०१५ पासून विवाहाचा धूमधडाका बंद होता. यंदा सिंहस्थ कुंभमेळा, कोकिळा व्रत, अधिकमासामुळे विवाह मुहूर्तच नसल्याचा गैरसमज विवाह इच्छुकांसह नातेवाइकांमध्ये होता.मात्र, चातुर्मासही त्या कालावधीत आला असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा परिणाम नाही. तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्तास प्रारंभ होत असतो. यंदा डिसेंबर व फेब्रुवारीत सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्तआहे. विवाह मुहूर्त निवडताना अनेक जण सुटीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुटीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यांत अर्थात मे, जून महिन्यांत शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाही. त्यामुळे मे महिन्यात दाते पंचागात एकच मुहूर्त दिला आहे. (प्रतिनिधी)यंदा डिसेंबर व फेब्रुवारीत सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्त आहे. मुहूर्त निवडताना अनेक जण सुट्टीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुटीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यांत अर्थात मे, जून महिन्यांत शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाही. त्यामुळे मे महिन्यात दाते पंचांगात एकच मुहूर्त दिला आहे.विवाह मुहूर्त याप्रमाणेनोव्हेंबर- २४, २६, २७; डिसेंबर- ४, ६, ७, ८, १४, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३०, ३१; जानेवारी- १, २, ३, ४, १७, २०, २१, २६, २८, २९, ३०,३१; फेब्रुवारी- १, २, ३, ४, ५, ११, १३, १६, १७, २२, २४, २५, २७, २८; मार्च- १, ३, ५, ६, ११, १४, १५, २०, २१, २५, २८, ३१.; एप्रिल- १, २, ४, १६, १७, १९, २२, २३, २४, २६, २७, २९, ३०.; मे- १, जुलै- ७, १०, ११, १२, १३