शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

By admin | Updated: July 1, 2016 01:55 IST

येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) माध्यमिक स्कूलने वृक्षदिनाच्या पूर्वसंध्येला ५०० विद्यार्थ्यांचा समूह एकत्र करून वृक्षसंकल्प तयार केला.

पिंपरी : येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) माध्यमिक स्कूलने वृक्षदिनाच्या पूर्वसंध्येला ५०० विद्यार्थ्यांचा समूह एकत्र करून वृक्षसंकल्प तयार केला. सध्या समाजामध्ये वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृतीसाठी हा महासंकल्प केला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या तुकोबारायांचे वृक्षसंवर्धनाचे स्वप्न साकारण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला.या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शाळेच्या मैदानावर वृक्षसंकल्प तयार करण्यात आला. हा उपक्रम कला विभागाचे शिक्षक रमेश गाढवे व शिवराम हाके यांच्या संकल्पनेतून साकारला. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. ‘प्रत्येकाने जीवन जगताना किमान एक तरी वृक्ष वाढवावा, अशी संकल्पना बुरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. त्यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या वेळी उपमुख्याध्यापिका परमजित कौर, पर्यवेक्षिका लता बिडकर यांचे सहकार्य लाभले. वृक्षरचनेच्या मदतीसाठी शिवराम हाके, वंदना घांगुर्डे, अंजली गोरे, ज्योती गायकवाड, प्रताप पवार, अनिता भामरे, विजयालक्ष्मी महाजनी, हनुमान पोटे यांनी मदत केली. (प्रतिनिधी)