शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

‘आम्ही महाराष्ट्रीयन’ आज सह्याद्रीवर

By admin | Updated: May 29, 2016 02:01 IST

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर कार्यक्रमासाठी तयार केलेले ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ हे गाणे उद्या, रविवारी सायंकाळी ४.२५ वाजता सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर दाखवले जाणार आहे.

मुंबई : लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर कार्यक्रमासाठी तयार केलेले ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ हे गाणे उद्या, रविवारी सायंकाळी ४.२५ वाजता सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर दाखवले जाणार आहे. सह्याद्रीतर्फे नवरत्न पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. साहित्य, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांचा गौरव यात केला जातो. उद्या सायंकाळी ४.२५ ते रात्री ७ या वेळात हा कार्यक्रम होणार असून त्याची सुरुवात ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याने होणार आहे.पुष्कर श्रोत्री यांनी हे गाणे दिग्दर्शित केले असून सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, सुनाली राठोड, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर, स्वप्निल गोडबोले, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, कीर्ती शिलेदार, सायली पंकज यांनी हे गाणे गायले असून परीक्षित भातखंडे यांनी त्याचे संगीत दिले आहे. हे गाणे यू ट्यूबवर ‘आम्ही महाराष्ट्रीयन साँग’ असे टाइप केले तर ऐकायला मिळेल. (प्रतिनिधी)