शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो - उद्धव ठाकरे

By admin | Updated: August 21, 2016 13:39 IST

आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २१ : आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सप्तर्षी यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नरेंद्र चपळगावकर, गिरीष बापट यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची उपस्थिती होती. सप्तर्षी यांनी सत्ताधाऱयांचे कोडकौतुक केले नाही, तसे केले असते तर आत्तापर्यंत राज्यपाल झाले असते असेही ते म्हणाले.

मी इथे कसा याचे अनेकाना आश्चर्य पण नाती असतात ऋणानूबध असतात मतभेद असतात आहेत. ते जातपातधर्म मानत नाहीत आम्ही जातपात नाही मानत पण धर्म मानतो कारण तो नसेल तर अधर्म माजेन याची भिती वाटते. कूमार एक आदर्श आहेत विचाराशी कधी प्रतारणा केली नाही त्यासाठी आलो

यावेळी बोलताना राज ,उद्धव यांच्या संबंधावर सप्तर्षी यांनी उद्धव ठाकरेंना मार्मिक सल्ला दिला. ते म्हणाले थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या खोड्या सहन करायच्या असतात.