शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: February 25, 2016 00:35 IST

सलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत

- राहुल कलाल,  पुणेसलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील २८५ तालुक्यांमधील १५ हजार ९६० गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी १ ते ४ मीटरपेक्षा जास्तने खालावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सन २०१४ मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्यावर्षी २०१५ मध्ये चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र त्यावर पाणी फिरले आणि राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊस न पडल्याने राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटली आहे. आता उन्हाळा येऊ घातल्याने आणि पुरेसा पाणीसाठा नसल्याने भूगर्भातील पाणी हाच प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. भूगर्भातील पाणी एक मीटरपेक्षा खाली गेले तरी तेथील भूजल संपण्याच्या मार्गावर पोहोचले, असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे या सर्व गावांना उन्हाळ्यात भूगर्भातून पाणी मिळणार नसल्याचे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. या जिल्ह्यांंमधील स्थिती गंभीर या सर्वेक्षणात अहमदगनर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि सातारा या जिल्ह्यांतील भूजल पातळीची स्थिती गंभीर असल्याचे नोंदविण्यात आले आहे.राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यातील भूजल पातळीतील घटघटगावे ३ मीटरपेक्षा जास्त घट४,८२८२ ते ३ मीटरपेक्षा जास्त घट३,९५३१ ते २ मीटरपेक्षा जास्त घट७,१७९एकूण१५,९६०