शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नांदेड सिटी’ला खडकवासलातून पाणी

By admin | Updated: September 16, 2015 00:56 IST

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खडकवासला येथील मौजे नांदेड येथे विशेष नगर वसाहत प्रकल्पाखाली उभ्या राहिलेल्या नांदेड सिटीला थेट धरणातून कायमस्वरूपी

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खडकवासला येथील मौजे नांदेड येथे विशेष नगर वसाहत प्रकल्पाखाली उभ्या राहिलेल्या नांदेड सिटीला थेट धरणातून कायमस्वरूपी पाणी देण्याकरिता मागील सरकारमध्ये जलसंपदा विभागाने सिंचन क्षमतेमध्ये ८५२ हेक्टरची कपात केली होती. राज्यातील दुष्काळग्रस्तांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन सुरू असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. खडकवासला धरणातून पिण्याकरिता ५.१४ द.ल.घ.मी. पाणी दिले जाते; तर औद्योगिक वापराकरिता १.९८ द.ल.घ.मी. पाणी दिले जाते. पिण्याकरिता व औद्योगिक वापराकरिता वार्षिक ७.८३२ द.ल.घ.मी. पाण्याची मागणी आहे. जलसंपदा खात्याने ३ एप्रिल २००८ रोजी सिंचनाच्या क्षमतेत घट करून ते पाणी नांदेड सिटीकडे वळवले.खडकवासला धरणातून २७ कंपन्या, गृहनिर्माण प्रकल्प व अन्य बिगर सिंचन प्रकल्पांकरिता पाणी दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसने जेलभरो आंदोलन सुरू केले असले तरी प्रत्यक्षात पुण्यातील खडकवासला धरणातून नांदेड सिटी व अन्य आपल्या निकटवर्तीयांच्या उद्योग व गृहनिर्माण प्रकल्पांना पाणी देताना सिंचनाचे पाणी कमी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात घेतला असल्याने राष्ट्रवादीचे शेतकरी प्रेम बेगडी आहे.- माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते, भाजपा