शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी टँकरला पाण्याचे पास बंद

By admin | Updated: July 21, 2014 23:13 IST

खासगी टँकरला ग्लोबल पोङिाशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यासाठी ठेकेदारांनी नकार दिल्याने सर्व खासगी टँकरला महापालिकेकडून देण्यात येणारे पाण्याचे पास आजपासून बंद करण्यात आले.

पुणो : शहरात पाणीपुरवठा करणा:या खासगी टँकरला ग्लोबल पोङिाशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यासाठी ठेकेदारांनी नकार दिल्याने सर्व खासगी टँकरला महापालिकेकडून देण्यात येणारे पाण्याचे पास आजपासून बंद करण्यात आले. ही यंत्रणा बसविण्यासाठी पालिकेने या टँकरधारकांना 21 जुलैर्पयतची मुदत दिली होती. शहरात दररोज सुमारे 25क् ते 3क्क् टँकरचे पास पालिकेकडून दिले जातात. 
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर  शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरलाही पालिकेने बंदी घातलेली आहे. असे असतानाच, नागरिकांच्या मागणीनुसार, शहरात खासगी टँकरद्वारे केल्या जाणा:या पाणीपुरवठय़ावर पालिकेचे काहीच नियंत्रण नाही. पालिकेकडून अल्पदरात पिण्याचे पाणी घेऊन हे पाणी हद्दीजवळील बांधकामे 
तसेच गावांमध्ये मनमानी दराने विकले जात आहे. 
या प्रकारास आळा घालण्यासाठी महापालिकेने या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही यंत्रणा महाग असल्याचे सांगत तसेच ती बसविण्यासाठी पालिकेनेच मदत करावी, अशी भूमिका या टँकरमालकांनी घेतली. तसेच मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, ही यंत्रणा बसविण्यासाठी दिलेली मुदत आजच संपत असल्याने पालिकेने आज सकाळपासूनच या टँकरला पास 
देणो बंद केले असल्याची 
माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.(प्रतिनिधी)
 
टँकर लॉबीसाठी राजकीय दबाव 
महापालिकेने टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याची सक्ती केल्यानंतर टँकरधारकांची पाणीचोरी उघड होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नकार दिला जात असून, आपली बाजू मांडण्यासाठी राजकीय नेत्यांचा आधार घेतला जात आहे. नगरसेवक तसेच पालिकेच्या पदाधिका:यांना भेटून या टँकर लॉबीकडून प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अधिका:यांवर दबाव आणला जात असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
महापालिकेत 
आज बैठक 
महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर टँकरचालकांनी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, जीपीएस यंत्रणा बसविण्यास विरोध करीत टँकरचालकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव आणला आहे. त्याविषयी महापालिका प्रशासन व टँकरचालकांची उद्या (मंगळवारी) बैठक होणार आहे.