शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाची बस ट्रेलरला धडकली

By admin | Updated: June 3, 2017 04:11 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री खोपोली हद्दीतील बोरघाटात मुंबईकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री खोपोली हद्दीतील बोरघाटात मुंबईकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. बसने जवळपास तीनदा पलटी मारल्याने २६ प्रवासी जखमी झाले. यात चालक व एका वृद्ध महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाले. मुंबईतील कुटुंब लग्नासाठी पुण्याला बसने गेले होते. मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने परतताना, रात्री ८च्या दरम्यान बस बोरघाटात आली असता बसचा ब्रेक निकामी झाला. भरधाव वेगात असणारी ही बस पुढे असणाऱ्या ट्रेलरला मागून धडकली. बसने तीनदा पलटी मारल्याने झालेल्या अपघातात भागाबाई कुडे (६५, रा.मुंबई), पौर्णिमा गायकवाड (२६, रा.वाकड, पुणे), शहाबाई पवार (५५, रा.मुंबई), ज्योती विश्वकर्मा (२२,रा.बांद्रा, मुंबई) यांच्यासह अन्य तीन गंभीर जखमी झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवले, तर किरकोळ जखमी वंदना साळवे, संतोष सात्काळ, मीना विश्वकर्मा, सागर दरेकर, पल्लवी आरु डे, केशरी वावडे, कविता मांडले, ललिता मांडले, रणजीत साबळे, शकुंतला साबळे, रत्न पवार, शैला पवार, मीरा करकरे, शांताबाई पवार यांच्यासह अन्य २६ जखमींना खोपोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर जखमींपैकी चालकाची परिस्थिती नाजूक असल्याने, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर एका महिलेला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आल्याची माहिती यातील जखमी सागर दरेकर यांनी दिली आहे.