शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

तलाठय़ांना ‘लॅपटॉप’ व ‘प्रिन्टर’ची प्रतीक्षा !

By admin | Updated: October 28, 2016 03:10 IST

तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आक्रमक झाला असून, चार वर्षांपूर्वीची घोषणा वा-यावर असल्याची स्थिती आहे.

संतोष वानखडे वाशिम, दि. २६- महसूल विभागाचा कणा असलेल्या बहुतांश तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना अद्याप लॅपटॉप व प्रिन्टर पुरविण्यात आलेले नाहीत. परिणामी, ह्यऑनलाइनह्ण कामकाजाचा बोजवारा उडत आहे.महसूल विभागाचे कामकाज ह्यऑनलाइनह्ण करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना लॅपटॉप, प्रिन्टर पुरविण्याची घोषणा शासनाने चार वर्षांपूर्वी केली होती. मात्र राज्यातील आदिवासी विभाग वगळता अन्य विभागातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना हे साहित्य अद्याप पुरविण्यात आलेले नाही. राज्यातील १0 हजार ५३६ तलाठी व १७६६ मंडळ अधिकारी या सुविधेपासून वंचित आहेत.जिल्हा नियोजनच्या फंडातून ही साधने पुरविण्याऐवजी शासनाने ६२ कोटी रुपयांची स्वतंत्र वित्तीय तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. लॅपटॉप व प्रिन्टर नसल्यामुळे महसूलचे महत्त्वाचे दस्तावेज शेतकरी व संबंधित लाभार्थींना देण्यात अडथळे येत आहेत. तलाठय़ांचे प्रशिक्षण केंद्रही बंदतलाठय़ांना सहा महिने प्रशिक्षण देण्याची मागणी महसूलच्या विविध संघटनांनी शासनाकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल म्हणून शासनाने २४ मार्च २0१४ रोजी प्रशिक्षणासंदर्भात आदेशही काढला. मात्र, या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. नागपूर विभागात चंद्रपूर येथे प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र निधीअभावी ते बंद पडले आहे. - लॅपटॉप-प्रिंटरच्या मागणीची दखल घेतली नाही, तर राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.- श्याम जोशी,सरचिटणीस, तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य.