शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापुरती भुजबळांची सुटका

By admin | Updated: July 4, 2017 05:45 IST

महाराष्ट्र सदन घोटाळा व अन्य ११ घोटाळ्यांत आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना, राष्ट्रपती निवडणुकीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व अन्य ११ घोटाळ्यांत आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना, राष्ट्रपती निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान करण्याची परवानगी विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने सोमवारी दिली. दीड वर्षानंतर भुजबळ कारागृहाबाहेर येणार आहेत. यापूर्वी तब्येत ठीक नसल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.छगन भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. १७ जुलैला विधिमंडळात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी भुजबळांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला सक्तवसुली संचालनालयाचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला. पीएमएलए कायद्याच्या कलम ४४ नुसार आरोपीला घटनेच्या अनुच्छेद ५४ अंतर्गत मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही, हा व असा अन्य युक्तिवाद ईडीने विशेष केला. त्यावर उत्तर देताना भुजबळांच्या वकिलांनी हा अधिकाराचा प्रश्न नसून, घटनात्मक कर्तव्याचा आहे, असे सांगत युक्तिवाद केला.विशेष न्यायालयाने दिली परवानगीविशेष न्यायालयाने भुजबळांच्या वकिलांचा युक्तिवाद स्वीकारत, भुजबळ यांना मतदान करण्याची परवानगी दिली. भुजबळांना मतदानासाठी विधिमंडळात नेण्याचे व आणण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.