शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आवाजावरून होणार तक्रारीची नोंद

By admin | Updated: January 17, 2015 05:44 IST

कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तक्रारी आता त्यांच्या आवाजावरून नोंद होणार आहेत. यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तक्रारी आता त्यांच्या आवाजावरून नोंद होणार आहेत. यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकाचे नुकतेच रेल्वेमंत्र्यांकडून उद्घाटन केले आहे. प्रवासात कुठलीही तक्रार प्रवाशाला करायची झाल्यास कोकण रेल्वेकडून याआधीच एक ९00४४७0७00 हा एसएमएस तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे. ज्यावर प्रवासी सेवेविषयी त्यांच्या तक्रारी एसएमएस करू शकतात. त्याचप्रमाणे या तक्रारींची आणखी वेगळ्या प्रकारे नोंद होऊ शकते का यासाठीही कोकण रेल्वेकडून विचार केला जात होता. त्यानुसार १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध केल्याचे कोकण रेल्वेने सांगितले. नंबर डायल केल्यावर प्रवासी तक्रार नोंद करू शकतात. त्यानंतर एक आॅडिओ फाईल तयार होईल त्याची दखल कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. तक्रारीचे निवारण झाल्यावर त्याचे उत्तर एसएमएसद्वारे दिले जाऊ शकते. (प्रतिनिधी)