शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विपश्यना पदव्युत्तर अभ्यासक्रम

By admin | Updated: March 2, 2015 02:26 IST

विपश्यना ही ध्यानपद्धती परदेशाप्रमाणे भारतातही लोकप्रिय झाली आहे. याचे महत्त्व ओळखून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत, पाली

मुंबई : विपश्यना ही ध्यानपद्धती परदेशाप्रमाणे भारतातही लोकप्रिय झाली आहे. याचे महत्त्व ओळखून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत, पाली विभागाने विपश्यना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच हा अभ्यासक्रम २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.विद्यापीठाच्या संस्कृत, पाली विभाग आणि विपश्यना रिसर्च इस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विपश्यना थेअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टीस हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून ग्लोबल पॅगोडा कॅम्पस, गोराई येथे हा अभ्यासक्रम सुरू होईल. दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम असून, पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. विपश्यना रिसर्च इस्टिट्यूट आणि विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने १९९९ पासून विद्यापीठामध्ये बुद्धिस्ट स्टडीज् हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)