शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

‘नीट’बाबत दिलासा मिळेल - विनोद तावडे

By admin | Updated: May 18, 2016 05:32 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व राज्यांची एकच सामाईक पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढील वर्षापासून व्यवस्थितपणे लागू करावी़

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व राज्यांची एकच सामाईक पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढील वर्षापासून व्यवस्थितपणे लागू करावी़ किमान या वर्षी तरी राज्यनिहाय प्रवेश परीक्षा घेण्यास मुभा द्यावी, या महाराष्ट्र सरकारच्या मागणीवर केंद्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून, केंद्र सरकार याबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे़ त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेबाबत दिलासा मिळणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले़ तावडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा योग्य निवाडा येणार असून, केंद्र सरकारला अध्यादेश काढण्याची गरज पडणार नाही. एमबीबीएस व बीडीएससाठी नीट दिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे प्रवेश घेतेवेळी कमी केले जाणार आहे़ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पुढील वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट (पीजी) सुरू केले जाणार आहे़ त्याबाबत मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्यासोबत तावडे यांनी चर्चा केली आहे़ तसेच कौन्सिलच्या माध्यमातून नॅचरोपॅथी, योगा असे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)> समाजोपयोगीसंशोधन व्हावे वैद्यकीय क्षेत्राकडून समाजाची वेगळी अपेक्षा असते. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा डॉक्टर्स हे समाजाच्या सर्वाधिक जवळ असतात. त्यामुळे त्यांनी समाजोपयोगी संशोधनदेखील केले पाहिजे, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १५व्या पदवीप्रदान सोहळ्यात केले.विविध विद्याशाखांच्या एकूण ७,१६८ विद्यार्थ्यांनी पदवीप्राप्त केली. ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.