शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विजय शेवले यांना केशवसृष्टी पुरस्कार

By admin | Updated: October 8, 2016 03:18 IST

केशवसृष्टीने यंदाचा पुरस्कार पुण्यातील विजय शिवले यांना जाहीर केल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाईंदर : सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या केशवसृष्टीने यंदाचा पुरस्कार पुण्यातील विजय शिवले यांना जाहीर केल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ९ आॅक्टोबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.केशवसृष्टीद्वारे सात वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ जणांना आतापर्यंत गौरविण्यात आले आहे. दरवर्षी ज्येष्ठ व्यक्तीला देण्यात येणारा पुरस्कार, यंदा ३५ ते ४० वयोगटातील युवकाची निवड करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. यामागे त्यांना पुढील अनेक वर्षे समाजकार्याला योगदान देता यावे, हा उद्देश होता. पुरस्कारासाठी यंदा किमान पाच वर्षापासूनच्या सामाजिक कार्याचा आढावा निवड समितीने घेतला.यंदाच्या पुरस्कारासाठी पुणे येथील येरवडा परिसरात शिक्षण, संस्कार केंद्र, अभ्यासिका व स्वयंरोजगार प्रशिक्षण माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वैचारिक व मानसिक बदल घडविण्यासाठी कार्य करणारे शिवले यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीत आपटे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, प्राचार्या कविता रेगे, किमया शेलार, अमेया जाधव, उद्योजिका हेमा भाटवडेकर यांचा समावेश होता. या वेळी पुरस्कार संयोजिका रश्मी भातखळकर, केशवसृष्टीचे व्यवस्थापक जगदीश पाटील, अधिकारी अझहर उपस्थित होते.