शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

VIDEO : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पो जळून खाक, वाहतूक मंदावली

By admin | Updated: September 29, 2016 11:35 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक मंदावली आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेवर अमृतांजन पुलाजवळ एका ट्रकने आज सकाळी अचानक पेट घेतला.

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. २९ - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतल्याने तो पुर्णपणे जळून खाक झाला. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक दोन तास ठप्प झाली होती. 
 
खोपोली महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की टेम्पो क्र. (एचआर ६१ बी १२४३) हा सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, विद्युत साहित्य व कपडे घेऊन पुण्याकडे येत असताना घाटातील चढणीवर टेम्पोला शाँर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने तो साहित्यासह जळून खाक झाला. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला. साडेनऊच्या सुमारास आयआरबी कंपनीचे ३ अग्नीशमन बंब व खोपोली नगरपरिषदेचा १ अग्नीशमन बंब च्या सहाय्याने सदर आग विझविण्यात आल्यानंतर वाहतुक सुरु करण्यात आली. दरम्यान विस्कळीत झालेली वाहतुक पुर्वपदावर येण्यास आजुन तासभर लागेल असे महामार्ग पोलीसांनी सांगितले.