शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - असा पकडतात साप! सर्पमित्रांनी दाखविले प्रात्यक्षिक

By admin | Updated: February 13, 2017 20:30 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 13 - साप निघाल्यानंतर तो कसा पकडल्या जातो याचे प्रात्यक्षिक काही सर्पमित्रांनी सोमवारी करून दाखविले. ...

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - साप निघाल्यानंतर तो कसा पकडल्या जातो याचे प्रात्यक्षिक काही सर्पमित्रांनी सोमवारी करून दाखविले. एका वसाहतीमध्ये सर्वसामान्य नागरिकाने पकडून आणलेला साप वनविभागाच्या सुपूर्द करण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रात्यक्षिक करून दाखविले.
वाशिम शहरातील रिसोड रस्त्यावरील लीला पाठशालेच्या मागील दत्तनगर वसाहतीमध्ये सोमवारी १ वाजताच्या दरम्यान नाग निघाला. याला पकडण्यासाठी साप पकडण्याचा अनुभव नसलेल्या पण त्याला जीवनदान मिळावे या उद्देशाने ए.के. चौधरी यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्या सापाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र आल्यानंतर सदर साप कसा पकडला  याबाबत चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यानंतर साप कसा पकडावा यासाठी पकडून आणलेल्या सापाला मोकळे सोडून पकडण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यासाठी सर्पमित्र दिवाकर रामभाऊ कौडिण्य, आकाश बळीराम रत्ने, गोकूळ ताजणे, संदीप गावंडे, बोकी कांबळे व सर्वेक्ष उंबरकर यांनी प्रयत्न केले. त्यानंतर वनविभागातील कर्मचारी हिराकांत अंभोरे, रंगराव जाधव व लक्ष्मण चव्हाण आल्यानंतर सदर नाग त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याची नोंद करून सदर नागास वनविभागात सोडून दिले.
https://www.dailymotion.com/video/x844r1f