शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : प्रवाशांची अडवणूक करणा-या ग्रुपवर लोकलमध्ये RPF चा लाठीमार

By admin | Updated: October 20, 2016 11:29 IST

लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करून त्यांना उतरू न देणा-या ग्रुपवर आरपीएफ जवानांनी कारवाई करत त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री विरारमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
विरार, दि. २० - लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करून त्यांना उतरू न देणा-या ग्रुपवर आरपीएफ जवानांनी कारवाई करत त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मात्र ही कारवाई राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप डहाणूच्या प्रवाशांनी केला आहे. 
चर्चगेटहून डहाणूला जाणा-या लोकलमधील डहाणूच्या रेल्वे प्रवाशांचा ग्रुप विरारच्या प्रवाशांवर अरेरावी करत त्यांना उतरु देत नसल्याने प्रवाशांना नाहक  त्रास सहन करावा लागत होता. याच कारणास्तव आरपीएफच्या जवानांनी बुधवारी रात्री विरार येथे या प्रवाशांवर कारवाई केलीय 
चर्चगेट येथून रात्री ८.२७ मिनिटांनी डहाणूला जाणारी लोकल सुटते. ही गाडी रात्री १०.३०च्या सुमारास विरार येथे पोहोचली असता आरपीएफचे जवान गाडीत चढले व त्यांनी काही प्रवाशांवर लाठीमार केला. सुमारे १४ प्रवाशांवर  चेन खेचणे, रेल्वेत हंगामा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपाअतंर्गत कारवाई करण्यात आली. 
 
चर्चगेटहून रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी सुटणाऱ्या चर्चगेट-डहाणू लोकल मधल्या प्रवाशांवर विरारमध्ये बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लाठीमार करण्यात आला. 14 प्रवाशांवर चेन खेचणे, रेल्वेत हंगामा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या अंतर्गत कारवाई केली आहे.
 
कारवाईचे नेमके कारण काय?
 
डहाणू लोकल आणि मेल एक्सप्रेस मधून भाईंदर आणि वसई विरार मधील प्रवाशी प्रवास करीत असल्याने सफाळे, पालघर आणि डहाणू येथील प्रवाशांनी विरोध दर्शवणे सुरु केले होते. त्यातूनच दोन गट तयार होऊन लोकल आणि मेल एक्सप्रेस मध्ये भांडणे सुरु झाली होती. याप्रकरणी प्रवाशांनी तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी रात्री आरपीएफ जवानांनी ही कारवाई केली.