शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - राज्यातील भुलाईचे एकमेव मंदीर आकोटात

By admin | Updated: September 20, 2016 17:16 IST

गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात

विजय शिंदे/ आॅनलाईन लोकमतआकोला, दि. २० : गणेशोत्सव संपला की विदर्भात भलाई किंवा भुलाबाईचा जागर सुरू होतो. घराघरातील चिमुकल्या मुली भुलाईचे गाणे म्हणत हा उत्सव कोजागीरी पोर्णीमेपर्यंत साजरा करतात. एल्क लिंबु झेलू बाई, दोन लिंबु झेलु, कारल्याला कारले येऊ दे की, सुनबाई मग जा आपुल्या माहेरा...अशा अनेक पारंपारीक लोकगितांचा आवाज रोज संघ्याकाळी घराघरात घुमतो, राधा कृष्णाच्या रूपातील मातीच्या मुर्तींची भुलाईच्या रूपाने प्रतिष्ठापना केली जाते. भुलाईचे मंदिर कुठे आढळत नाही अपवाद फक्त अकोला जिल्ह्यातील अकोटचा .

पौराणिक वारसा असलेल्या आकोट शहरात पुरातण काळातील भुलजा-भुलाईचे अतिप्राचीन असे एकमेव मोठे मंदीर आहे. भुलजा-भुलाई मंदीर हे महाभारतात उल्लेख असलेल्या तपेश्वरी मंदीराजवळ भवानी पुरात आहे.या मंदीरातील पुर्वी अवाढव्य स्वरूपातील मुर्ती होत्या.त्या मुतीर्ची पडझड झाल्याने हा धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपण्याकरीता नवीन मुर्ती स्थापन करण्यात आल्या.भाद्रपद शुध्द पौणिमा ते अश्विन शुध्द पौणिमेपर्यत लहान मुली या मंदीरात बाहुल्याची गाणी, आरती व खाऊ वाटप करून महीनाभर उत्सव साजरा करतात.

या भुलजा-भुलाई मंदीर परिसरातच विरंचना माता,गणपती,नागदेवता, हनुमान व महादेवाची पिंड आहे. या मंदीरात दुरदुरचे भाविक आपल्या मुलीना दर्शनाकरीता आणतात. सदर मंदीर हे प्रसिध्द असुन मंदीराची देखभाल ज्ञानदेव उत्तमआप्पा कुरवाडे हे देखभाल करतात.