शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

VIDEO : सैराट गाण्यातून दिला शौचालय बांधण्याचा संदेश

By admin | Updated: September 21, 2016 11:54 IST

वाशिममध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत शिलाबाई घुगे नामक महिला गाण्यातून शौचालय बांधण्याचा संदेश देत आहेत.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि.२१ -  जिल्हा परिषदेच्यावतिने स्वच्छता गृहभेटी कार्यक्रम जिल्हयात प्रभाविपणे राबवित येत असतांनाच नगरपरिषदेच्यावतिने सुध्दा भारत स्वच्छ अभियानांतर्गंत मोहीमेस जोरदार सुरुवात झाली आहे. यामध्ये सुशिलाबाई घुगे नामक महिला या अभियानात नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. शहरात सर्वांनी शौचालय बांधण्यासाठी सुशिलाबाई आपल्या गाण्यातून नागरिकांना शौचालय बांधण्याचे आवाहन करत आहेत.
ते गाणं आहे, 
बांध..बांध..बांध..बांध..बांध......
समद्या गावाला झाली संडास बांधण्याची घाई
नव-याले माह्या सांगू सांगू थकले गं बाई...
 
वाशिम नगरपरिषदेचे नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी गणेश शेटे स्वच्छतेबाबत व शौचालयाबाबत जागृत असल्याने जिल्हयातील सर्व नगरपालिकेतून या उपक्रमात वाशिम आघाडीवर दिसून येत आहे. दररोज शहरातील सर्व्हेक्षणानुसार ज्या भागात लोकांच्या घरी शौचालये नाहीत त्या परिसराला भेटी देवून त्यांच्यामध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. शहरातील अर्धाअधिक भाग मुख्याधिकारी गणेश शेटे व त्यांच्या चमूनी पिंजुन काढला आहे. शौचालयाअभावी उघडयावर शौच करण्याने काय होते, स्वच्छता का पाळावी यासह यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी आवर्जुन उपस्थित राहतांना दिसून येत आहेत. सद्या शहरामध्ये सैराट चित्रपटातील गित ‘झिंग झिंग झिंगाट...’ या गिताच्या चालीवर असलेल्या ‘बांध..बांध...बांध’ या गीताची जोरदार चर्चा होतांना दिसून येत आहेत.