शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

VIDEO- पुण्यात लाखोंच्या जनसमुदायात मराठा मोर्चाची सांगता

By admin | Updated: September 25, 2016 14:53 IST

मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली जाणार असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान

पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चाची वज्रमूठ छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने आवळली असून, महिलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ‘नि:शब्द एल्गार’ विधान भवनावर रविवारी धडकला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात सुधारणा करावी, या मागण्यांसाठी मराठा समाज पुण्यात रस्त्यावर उतरला होता.

जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाची सांगता

 

.

- मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार झाले सहभागी, पवारांचा फोटो काढण्यासाठी एकच गर्दी

 

-आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर मोर्चात सहभागी

 

मराठा मोर्चामध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वेशात आले चिमुकले

 

मोर्चात सहभागी होण्यासाठी सुरेखा ढवळे या अपंग महिला पुरंदरहून आल्या.

 मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्ष्यणिय

नदीपात्रातील परिसर झाला भगवामय

 मोर्चामध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप झाले सहभागी

मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यातील 70 मीटर उंच शिडी असलेली ब्रॅंटो गाडी तैनात .

-मराठा मोर्चाला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती

रविवारी सकाळी सर्व मोर्चेकरी डेक्कन येथील संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याजवळ जमणार आहेत. पुतळ्याच्या परिसराची धुरा सर्वस्वी महिला सांभाळणार आहेत. चार मुली संभाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर जिजाऊवंदना तसेच पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. डेक्कन बसथांब्यापासून जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यासह (पान ७ वर)ध्वनिवर्धकावरून सूचना डेक्कन ते शगुन चौक आणि विधान भवन ते नेहरू मेमोरियल हॉल, नरपतगीर चौकादरम्यान ध्वनिवर्धक बसविण्यात आले आहेत. तसेच २० आॅटो रिक्षांवरही स्पीकर लावण्यात आलेले असून, त्याद्वारेही माहिती देण्यात येईल. विधान भवन परिसरातही मुख्य मंचाजवळ महिलाच नेतृत्व करणार आहेत. मोर्चातील ४ तरुणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. त्यानंतर निवेदनाचे वाचन केले जाणार असून, राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.मोर्चाची जय्यत तयारीपुणे : मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच २१ वॉच टॉवर्सद्वारे या मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचा ड्रोनच्या सहाय्याने घेतलेला हा व्हिडीओ 

 

डेक्कन येथे लोखो मराठा बांधवांची हजेरी, रस्ता भगव्या ध्वजाच्या गर्दीने फुलला.

 

 

 

मोर्चा पुढे गेल्यावरही टिळक चौकाच्या मागे 4-5 किलोमीटरच्या रांगा