शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री

By admin | Updated: October 9, 2016 18:21 IST

नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ९ - नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, या मुलीची प्रकृती चांगली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.या प्रकरणानंतर समाजमाध्यमांतून निरनिराळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र त्या पूर्णत: चुकीच्या आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता पाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.