शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Video:पिंपरीमध्ये भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग

By admin | Updated: April 19, 2017 00:03 IST

ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 18 - कुदळवाडी येथील भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग लागली असून, घटनास्थळावर पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन ...

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 18 - कुदळवाडी येथील भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग लागली असून, घटनास्थळावर पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलासह तसेच टाटा मोटर्स अग्निशमन दल यांच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

घटनास्थळी निगडी पोलिस चौकिचे वरिषठ पोलिस निरिक्षक विजयकुमार पळसुले, पुणे पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे शंकर औताडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी उपस्थित असून खबरदारिच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांचे लोंढे येत आहेत. संध्याकाळी ९.च्या सुमारास कुदळवाडी येथील नियाज सिध्दिकी, शमसुद्दीन सिद्धीकी, बाबुराजा रहमानी यांच्या एकापाठोपाठ एक असलेल्या  भंगाराच्या गोदामास आग लागली असून , गोदामात प्लास्टिक, तसेच लाकडी भंगार तसेच इतर कचरा असल्याने आग आटोक्यात आणने अवघड होत आहे. तसेच घटनास्थळी नगरसेवक राहूल जाधव आणि कुंदन गायकवाड उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844vty