शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- आदिवासी विद्यार्थ्यांसोबत आगळीवेगळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 17:10 IST

दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्किग फोरमच्या वतीने गढईपाडा आणि खंबाळे या पेठ जवळच्या पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतपेठ (नाशिक), दि. 28 - दरवर्षीप्रमाणे सोशल नेटवर्किग फोरमच्या वतीने गढईपाडा आणि खंबाळे या पेठ जवळच्या पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी नवीन खेळणी, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि फराळाचे पदार्थ मुलांना भेट देण्यात आले. गेली सहा वर्षे दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी लावल्यानंतर फोरमचे सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड (जि. सातारा) येथून सचिन पाटील यांनी अ‍ॅमेझॉनवरून काही खेळणी पाठवली. नाशिकचे डॉ. समीर पवार, डॉ. विशाल पवार, डॉ. सारिका देवरे यांनी वह्या, पुस्तकं, ड्रॉइंगबुक्स, कलरबॉक्स, स्केचपेन्स हे शैक्षणिक साहित्य भेट दिलं. दिनेश जोशी, प्रा. डॉ. आशिष चैरसिया, बाबाराव बिहाडे यांनी फराळाचे पदार्थही आणि मिठाई आणून दिली. याशिवाय अनेक फेसबुक मित्रांनी कपडे आणि खेळणी पाठवली. हे सर्व साहित्य फोरमचे सदस्यांनी गढाईपाडा या गावातील विद्यार्थ्यांना भेट दिले. ही आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, बाबाराव बिहाडे, डॉ. उत्तमराव फरतळे, डॉ. बापू खालकर हे उपस्थित होते.