शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

By admin | Updated: August 29, 2016 13:03 IST

श्रावणातील अखेरच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता राज्यभरातून त्र्यंबकेश्वरी भाविकांचा ओघ सुरूच आहे.

ऑनलाइन लोकमतत्र्यंबकेश्वर, दि. २९ -  ‘बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील अखेरच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता राज्यभरातून त्र्यंबकेश्वरी भाविकांचा ओघ सुरूच असून तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.रविवारी सायंकाळनंतर भाविकांची प्रचंड गर्दी वाढली असून सोमवारी सोमप्रदोष असल्याने भाविकांची आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.  गर्दीचे नियोजन लक्षात घेता सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून श्रावणात भगवान शंकराचे दर्शन व उपासना करणे शुभदायक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सध्या गणेशोत्सवाची तयारी, त्यात चौथा सोमवार व दुसऱ्या श्रावणी सोमवारप्रमाणे भाविकांनी गर्दी केली. (वार्ताहर)