शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा

By admin | Updated: July 4, 2017 07:59 IST

आप्पासाहेब पाटील/ऑनलाइन लोकमत पंढरपूर, दि. 4 - आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे ...

आप्पासाहेब पाटील/ऑनलाइन लोकमत पंढरपूर, दि. 4 - आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे अडीच वाजता भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. महापूजेवेळी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंपदा, संसदीय कार्यमंत्री तथा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा़ रविंद्र गायकवाड, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजीमंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, ग्रामीण पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 दरम्यान यंदा विठ्ठल-रखमुमाई मंदिरातील पूजेचा मान बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) दांपत्याला मिळाला. अनुसया (वय ४२) यांना मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेरत दांपत्याचा सत्कारही करण्यात आला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी वारकरी मोठया संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत़ दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे़ सध्या अवघे पंढरपूर भक्तिरसात तल्लीन झाले असून पहाटे स्नान करुन वारक-यांनी भजनांना सुरूवात केली. तर हजारो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या आटोपून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झालेला पाहायला मिळत आहे.

https://www.dailymotion.com/video/x84570i