शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ‘भ...भटकंतीचा’ - मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाचा लघुपट

By admin | Updated: October 21, 2016 15:55 IST

जंगलात, वीटभट्टीवर, शेतात काम करणा-या या मुलांमध्ये शिक्षणाचे बिज रूजावे यासाठी एका शिक्षकाने ‘ भ भटकंतीचा’ लघुपट तयार केला आहे.

उद्धव फंगाळ, ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. २१ -  मागासलेला व  आदिवासींची वस्ती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची संख्या लक्षणीय आहे. जंगलात, वीटभट्टीवर, शेतात काम करणा-या या मुलांमध्ये शिक्षणाचे बिज रूजावे, त्यांनी शिक्षणाची कास धरावी याकरिता एका शाळेवरील एका शिक्षकाने ‘ भ भटकंतीचा’ लघुपट तयार केला आहे. या लघूपटाला सोशल मिडीयावर उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक ध.दि.रहाटे शिक्षण संस्थेत राजश्री प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक विजय फंगाळ यांनी या लघुपटाची निर्मिती केली. जिल्ह्यातील मेहकर, लोणार, मलकापूर या तालुक्यांमधील काही गावे अविकसित आहेत. या गावांमध्ये शिक्षणाची सोय नाही, अजूनही एस. टी. पोहोचली नसून, आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. या गावांमध्ये पालक मुलांना पोटाची खळगी
भरण्याकरिता दोन पैसे कसे मिळतील, यासाठी कामावर पाठवितात. त्यामुळे अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विजय फंगाळ यांनी लघूपट तयार केला आहे. यामध्ये  प्रत्यक्ष झोपड्यांमध्ये राहणाºया मुलांनीच  भूमिका साकारली आहे. भ.... भटकंती या लघुपटाचे कौतुक करुन जिल्ह्यात सर्व शाळेत दाखविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी सांगितले. तसेच सदर लघूपट सोशल मिडीयावर मात्र धूम करीत आहे.