शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

VIDEO : बच्चनवेडे कोल्हापुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 00:52 IST

‘आदमी जो कहता है’, ‘ओ साथी रे’, ‘अपनी तो जैसे तैसे’ अशा एक से बढकर एक गाण्यांच्या सुरांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह शनिवारी बच्चनमय होऊन गेले.

- मकरंद देशमुख 

कोल्हापूर, दि.१४ -  ‘आदमी जो कहता है’, ‘ओ साथी रे’, ‘अपनी तो जैसे तैसे’ अशा एक से बढकर एक गाण्यांच्या सुरांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह शनिवारी बच्चनमय होऊन गेले. निमित्त होते किशोरकुमार यांच्या जयंतीदिनाचे. येथील बच्चनवेडे ग्रुपने या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांना किशोरकुमार यांनी दिलेल्या आवाजातील गाणी सादर करण्यात आली. विशेष म्हणजे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही गाणे सादर करून कार्यक्रमाला वेगळीच जान आणली. अभिनेता स्वप्नील राजशेखर, अनिल घाडगे, अमृता पाटील, नितीन सोनटक्के, रेशमी मुखर्जी, सूरज नाईक आदींनी गाणी म्हणून कार्यक्रम बहारदार केला.