शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : औरंगाबादकर आज थिरकणार 'रॉक ऑन'च्या तालावर

By admin | Updated: November 2, 2016 16:02 IST

मागच्या अनेक दिवसांपासून औरंगाबादकर ज्याची आतुरतेने वाटत पाहत होते, त्या 'रॉक ऑन २' कॉन्सर्टचा दिवस अखेर उजाडला आहे.

औरंगाबाद, दि. २ -  मागच्या अनेक दिवसांपासून औरंगाबादकर ज्याची आतुरतेने वाटत पाहत होते, त्या 'रॉक ऑन २' कॉन्सर्टचा दिवस अखेर उजाडला आहे. आतापर्यंत या शहराने कधीही न पाहिलेला असा हा 'न भूतो, न भविष्यती' कार्यक्रम तमाम संगीतप्रेमींच्या उपस्थितीत संध्याकाळी ६ वाजता बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेटवर पार पडणार असून शोची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

'टाटा टी गोल्ड' प्रस्तुत 'लोकमत रॉक ऑन २ - लाईव्ह इन कॉन्सर्ट' पॉवर्ड बाय 'एम. के. कन्स्ट्रक्शन्स' व 'ई-राईडस्'मध्ये 'रॉक ऑन २' चित्रपटातील फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली असे तरुणाईचे लाडके सिनेकलावंत धमाकेदार रॉक शो सादर करणार आहेत. कॉन्सर्टच्या निमित्ताने औरंगाबादकर रॉक संगीताचा जल्लोष, उत्साह, झिंग अनुभवणार आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष परफॉर्म करताना पाहण्यासाठी तरुणाई तर एक-एक दिवस मोजत आजच्या दिवसाची वाट पाहत होती. रॉक संगीताच्या गजरात थिरकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शहरवासीय कॉन्सर्टला उपस्थित राहणार आहेत. कोहिनूर अहमदनगर हे कॉन्सर्टचे सहप्रायोजक असून मॉल पार्टनर प्रोझोन, आऊटडोअर पार्टनर ड्रीम्स क्रिएशन, रेडिओ पार्टनर रेडिओ मिर्ची आणि कम्युनिकेशन पार्टनर आयसेन्स अॅपल स्टोर आहे.