शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

VIDEO : छट पूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लिल ठुमके

By admin | Updated: November 7, 2016 12:22 IST

ऑनलाइन लोकमत वसई, दि. 7 - नालासोपा-यामध्ये रविवारी छट पूजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अश्लिलतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले.  मोरेगाव ...

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. 7 - नालासोपा-यामध्ये रविवारी छट पूजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अश्लिलतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले.  मोरेगाव परिसरात हिंदी भाषिक विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
एकीकडे स्टेजसमोर थोर पुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या, आणि दुसरीकडे याचठिकाणी तीन ते चार महिला हिंदी आणि भोजपुरी गाण्यांवर अश्लिल हावभाव करत डान्स करत होत्या.  एवढेच नाही तर कार्यक्रमात तृतीय पंथियांनादेखील नाचवण्यात आले. मनोरंजनाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत केवळ अश्लिलपणा सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
 
धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब म्हणजे, या कार्यक्रमात लहान मुलांनाही नाचवण्यात आले.  छट पूजेला देवीची पूजा करतात, मात्र या परंपरेचा, संस्कृतीचा त्यांना विसर पडला का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हा सर्व अश्लिलपणा येथील स्थानिक नगरसेवकाच्यादेखत सुरू होता. मात्र यावर लोकप्रतिनिधींनी जराही आक्षेप नोंदवावा असे वाटले नाही. 
 

https://www.dailymotion.com/video/x844h55