शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अकोल्यात पोलिस कर्मचा-यांसोबत आगळी-वेगळी भाउबीज

By admin | Updated: November 1, 2016 16:18 IST

कोणताही सण असो किंवा महोत्सव यावेळी सामान्यांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी पोलिस कर्मचारी सतत कर्तव्य बजावितात.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 -  कोणताही  सण असो किंवा महोत्सव यावेळी सामान्यांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी पोलीस कर्मचारी सतत कर्तव्य बजावितात. त्यामुळे  दुस-यांच्या आनंदात आनंद मानणारे पोलीसही कुठल्याच सण व महोत्सवाला घरी राहू शकत नाहीत. बंदोबस्तावर असलेल्या अशा पोलीस दादा आणि तार्इंसोबत पाटील वेलफेअर गृपद्वारे मंगळवारी पैसाळी येथे आगळी-वगळी भाऊबीज साजरी करण्यात आली.
 
गेल्या 22 दिवसांपासून पैसाळी या खेडेगावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचा-यांसोबत पाटील वेलफेअर गृपने दिवाळी आणि भाऊबीज सण अनोख्या पद्धतीने साजरे केले. यावेळी पाटील गृपच्या महिलांनी पोलीस दादांना ओवाळून भाऊबीजेची भेट दिली तर महिला पोलीस कर्मचा-यांनी पाटील गृपच्या सदस्यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. यावेेळी पोलीस दादा आणि ताईंना फराळदेखील वाटण्यात आला.या कार्यक्रमाला अकोलेकरांनी मोठ्या  संख्येने हजेरी लावली होती.